Jump to content

"गुरुपौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा
ओळ १४: ओळ १४:
महान ऋषी पराशर यांच्या सहवासात मत्सगंधेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनू यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे [[व्यास]] होय.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=hLvWAAAAMAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80+%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&dq=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80+%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwj8hYDnmqzjAhWNA3IKHdQOBM04ChDoAQgqMAE|title=Bhāratīya tattvajñānācā br̥had itihāsa: Veda, Upanishade, va bhautikavāda|last=Jośī|first=Gajānana Nārāyaṇa|date=1994|publisher=Marāṭhī Tattvajñāna-Mahākośa Maṇḍaḷa yāñce karitā Śubhadā-Sārasvata Prakāśana|language=mr}}</ref> पुढे सत्यवती [[हस्तिनापुर|हस्तिनापूर]]ची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले.{{संदर्भ हवा}} ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते.

== बौद्ध धर्म ==
== बौद्ध ==
बोधी प्राप्तीनंतर [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांनी]] आपला प्रथम धर्मोपदेश सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जाते. आषाढ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षूंना पहिला धर्मोपदेश दिला, ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2020-04-30|title=Asalha Puja|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Asalha_Puja&oldid=953991846|journal=Wikipedia|language=en}}</ref>

==अन्य==
==अन्य==
व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=LhCyAwAAQBAJ&pg=PA124&dq=guru+purnima&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwj5lJSH1KzjAhWB63MBHQWNBG4Q6AEIMDAB#v=onepage&q=guru%20purnima&f=false|title=Guru Initiation Puja Handbook|last=CHARRAN|first=SWAMI RAM|date=2012|publisher=Lulu.com|isbn=9781105274947|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=O9upBAAAQBAJ&pg=PA97&dq=guru+purnima&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiE1OqW1azjAhW_IbcAHRDAB0g4ChDoAQguMAE#v=onepage&q=guru%20purnima&f=false|title=The Power of the Dharma: An Introduction to Hinduism and Vedic Culture|last=Knapp|first=Stephen|date=2006-06-05|publisher=iUniverse|isbn=9780595837489|language=en}}</ref> शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.techinfomarathi.in|title=गुरुपौर्णिमा|last=|first=|date=२७ जुलै २०१८|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>

१६:५९, १७ जुलै २०२४ ची आवृत्ती

गुरु पौर्णिमा हा एक विशेष दिवस मानला जातो.आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते.गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा किंवा नेत्यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।

वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.[] व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.[] महान ऋषी पराशर यांच्या सहवासात मत्सगंधेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनू यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास होय.[] पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले.[ संदर्भ हवा ] ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते.

बौद्ध ध

अन्य

व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.[][] शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.[]

संदर्भ

  1. ^ Khairakara, Di Mā (1981). Vyāsapraṇīta karmāce samājaśāstra. Bhāratīya Sãskr̥tī Pratishṭhāna.
  2. ^ Pargaonkar, Vithal Shankar (1989). Āsvāda āṇi samīkshā. Pratimā Prakāśana.
  3. ^ Jośī, Gajānana Nārāyaṇa (1994). Bhāratīya tattvajñānācā br̥had itihāsa: Veda, Upanishade, va bhautikavāda. Marāṭhī Tattvajñāna-Mahākośa Maṇḍaḷa yāñce karitā Śubhadā-Sārasvata Prakāśana.
  4. ^ CHARRAN, SWAMI RAM (2012). Guru Initiation Puja Handbook (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781105274947.
  5. ^ Knapp, Stephen (2006-06-05). The Power of the Dharma: An Introduction to Hinduism and Vedic Culture (इंग्रजी भाषेत). iUniverse. ISBN 9780595837489.
  6. ^ "गुरुपौर्णिमा". २७ जुलै २०१८.