"तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
|||
(९ सदस्यांची/च्या१० आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत) | |||
ओळ १: | ओळ १: | ||
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-[[तहसीलदार]]) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो. |
|||
'''तालुका''' दक्षिण [[एशिया]]तील काही देशांतील एक शासकीय विभाग आहे. |
|||
गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात. |
|||
अनेक तालुके मिळून एक [[जिल्हा]] होतो व अनेक जिल्हे मिळून एक [[राज्य]] होते. |
|||
[[वर्ग:जिल्हा]] |
[[वर्ग:जिल्हा]] |
||
[[वर्ग:नागरिकशास्त्र]] |
|||
[[en:Taluqa]] |
|||
[[hi:तालुक]] |
२२:२८, १९ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती
दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-तहसीलदार) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.
गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात.