१९७० फिफा विश्वचषक
१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोप व दक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक होता. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
Mexico 70 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | मेक्सिको |
तारखा | ३० मे – २१ जून |
संघ संख्या | १५ |
स्थळ | ५ (५ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | ब्राझील (२ वेळा) |
उपविजेता | इटली |
तिसरे स्थान | पश्चिम जर्मनी |
चौथे स्थान | उरुग्वे |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३२ |
एकूण गोल | ९५ (२.९७ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | १६,०३,९७५ (५०,१२४ प्रति सामना) |
सर्वाधिक गोल | गेर्ड म्युलर |
← १९६६ १९७४ → | |
ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीला ४–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.
पात्र संघ
संपादनआफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगाल व उत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.
गट अ | गट ब | गट क | गट ड |
---|---|---|---|
|
यजमान शहरे
संपादनमेक्सिकोमधील ५ शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.
ग्वादालाहारा | लेयोन | मेक्सिको सिटी | पेब्ला | तोलुका |
---|---|---|---|---|
Estadio Jalisco | Estadio Nou Camp | Estadio Azteca | Estadio Cuauhtémoc | Estadio Nemesio Díez |
स्पर्धेचे स्वरूप
संपादनह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.
बाद फेरी निकाल
संपादनउपांत्य पुर्व | उपांत्य | अंतिम | ||||||||
१४ जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
सोव्हियेत संघ | 0 | |||||||||
१७ जून – ग्वादालाहारा | ||||||||||
उरुग्वे (अवे) | 1 | |||||||||
उरुग्वे | 1 | |||||||||
१४ जून – ग्वादालाहारा | ||||||||||
ब्राझील | 3 | |||||||||
ब्राझील | 4 | |||||||||
२१ जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
पेरू | 2 | |||||||||
ब्राझील | 4 | |||||||||
१४ जून – तोलुका | ||||||||||
इटली | 1 | |||||||||
इटली | 4 | |||||||||
१७ जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
मेक्सिको | 1 | |||||||||
इटली (अवे) | 4 | तिसरे स्थान | ||||||||
१४ जून – लेयोन | ||||||||||
पश्चिम जर्मनी | 3 | |||||||||
पश्चिम जर्मनी (अवे) | 3 | उरुग्वे | 0 | |||||||
इंग्लंड | 2 | पश्चिम जर्मनी | 1 | |||||||
२० जून – मेक्सिको सिटी | ||||||||||
बाह्य दुवे
संपादन- फिफाच्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2008-07-26 at the Wayback Machine.