रुसाउ ही कॅरिबियन मधील डॉमिनिका ह्या द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
गुणक: 15°18′5″N 61°23′18″W / 15.30139°N 61.38833°W / 15.30139; -61.38833