अग्नि-२ क्षेपणास्त्र
(अग्नी-२ या पानावरून पुनर्निर्देशित)
अग्नि-२ क्षेपणास्त्र हे भारताचे जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणारे क्षेपणास्त्र आहे. अण्वस्त्रवाहू "अग्नि-२' क्षेपणास्त्राची ७ एप्रिल, २०१३ यशस्वी चाचणी घेण्यात आली. भद्रक जिल्ह्यातील व्हीलर्स आइसलॅंड तळावर सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी "अग्नि-२'ने यशस्वीरित्या आकाशात झेप घेऊन पहिली चाचणी पूर्ण केली. मध्यम पल्ला २७००किमी