द इंडियन एक्सप्रेस
एक भारतीय इंग्रजी वृत्तपत्र
द इंडियन एक्सप्रेस हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे एक लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्र आहे. रामनाथ गोएंका यांनी इ.स. १९३२ साली सर्वप्रथम मद्रास येथून याच्या प्रकाशनाला सुरूवात केली.[२]
द इंडियन एक्सप्रेस | |
---|---|
प्रकार | दैनिक |
आकारमान | ४७० × ३१५ मीमी |
मालक | इंडियन एक्सप्रेस समूह |
प्रकाशक | इंडियन एक्सप्रेस समूह |
मुख्य संपादक | शेखर गुप्ता[१] |
स्थापना | इ.स. १९३१ |
भाषा | इंग्लिश |
मुख्यालय | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
भगिनी वृत्तपत्रे | लोकसत्ता फायनान्शियल एक्सप्रेस |
ओसीएलसी | http://www.worldcat.org/शीर्षक/indian-express/oclc/70274541 [मृत दुवा] |
| |
संकेतस्थळ: इंडियनएक्सप्रेस.कॉम |
संदर्भ आणि नोंदी
- ^ "द एक्सप्रेस ग्रुप सिनीअर एडिटर्स" (इंग्रजी भाषेत). ३० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "द इंडियन एक्सप्रेस" (इंग्रजी भाषेत). ३० जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |