उमेश कामत (१२ डिसेंबर, इ.स. १९७८ - हयात) हा मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे.

उमेश कामत
जन्म उमेश कामत
१२ डिसेंबर, इ.स. १९७८
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पत्नी प्रिया बापट

मराठी अभिनेत्री प्रिया बापट याची पत्‍नी आहे.

जीवन

उमेश कामत याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयात झाले[].

कारकीर्द

दूरचित्रवाणी मालिका

नाटके

  • रणांगण
  • नवा गाडी नवा राज्य
  • गांधी आडवा येतो

चित्रपट

  • अजब लग्नाची गजब गोष्ट (इ.स. २०१०)
  • मणी मंगळसूत्र (इ.स. २०११)
  • क्षणोक्षणी (इ.स. २०१२)
  • धागेदोरे (इ.स. २०१२)
  • थोडी खट्टी थोडी हट्टी (इ.स. २०१२)
  • बाळकडू (इ.स. २०१५)

पुरस्कार

  • इन्व्हेस्टमेंट या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
  • नवा गाडी नवा राज्य या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)

संदर्भ व नोंदी

  1. ^ "खरी 'इन्व्हेस्टमेंट' - उमेश कामत". ५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे