"जून १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १५७९इ.स. १५७९ (29) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १५७९१५७९ (29) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५७९|१५७९]] - सर [[फ्रांसिस ड्रेक]]ने ''नोव्हा आल्बियोन'' (सध्याचे [[कॅलिफोर्निया]]) [[इंग्लंड]]चा भाग असल्याचे जाहीर केले.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७५|१७७५]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[बंकर हिलची लढाई]].
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३९|१८३९]] - [[हवाई]]चा राजा [[कामेहामेहा तिसरा, हवाई|कामेहामेहा तिसर्‍याने]] [[रोमन कॅथोलिक]] लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले.
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[स्वतंत्रतादेवीचा पुतळा]] [[न्यू यॉर्क]]ला पोचला.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - कुख्यात दरोडेखोर [[फ्रँक नॅश]]च्या साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी [[कॅन्सस सिटी, मिसूरी]]च्या रेल्वे स्थानकावर अंदाधुंद गोळीबार केला. चार [[एफ.बी.आय.]] अधिकारी व स्वतः नॅश ठार.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[ऑपरेशन एरियेल]] - दोस्त सैन्यांनी [[फ्रांस]]मधून माघार घेण्यास सुरुवात केली.
* १९४० - [[दुसरे महायुद्ध]]-[[एस्टोनिया]], [[लात्व्हिया]] व [[लिथुएनिया]] [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] आधिपत्याखाली.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[आइसलँड]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[युनायटेड एरलाईन्स फ्लाईट ६२४]] हे [[डी.सी.-६]] प्रकारचे विमान [[माउंट कार्मेल, पेनसिल्व्हेनिया]]जवळ कोसळले. ४३ ठार.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[पूर्व जर्मनी]]त दंगेखोर कामगारांना दडपण्यासाठी [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] सैन्य पाठवले.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने]] सार्वजनिक शाळांतून [[बायबल]]चे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[वॉटरगेट कुभांड]] - [[अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्ष|डेमोक्रॅटिक पक्षाचे]] कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल [[रिचर्ड निक्सन]]च्या चार साथीदारांना अटक.
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[रोबेर्तो कॅल्व्ही]]ची हत्या.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]] बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - आपली पत्नी [[निकोल ब्राउन सिम्पसन]] व तिचा मित्र [[रोनाल्ड गोल्डमन]]चा खून केल्याबद्दल [[ओ.जे. सिम्पसन]]ला अटक.
 
=== एकविसावे शतक ===
 
== जन्म ==
* [[इ.स. १२३९|१२३९]] - [[एडवर्ड पहिला, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १६८२|१६८२]] - [[चार्ल्स बारावा, स्वीडन]]चा राजा.
* [[इ.स. १६९१|१६९१]] - [[जियोव्हानी पाओलो पनिनी]], [[:वर्ग:इटालियन चित्रकार|इटालियन चित्रकार]] व स्थपती.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[जॉन रॉबर्ट ग्रेग]], [[लघुलेखन पद्धती]]चा शोधक.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[कार्ल हेर्मान]], [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[ऍलेक हरवूड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[फ्रांस्वा जेकब]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:फ्रेंच जीवशास्त्रज्ञ|फ्रेंच जीवशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[ब्रायन स्टॅधाम]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[लियँडर पेस]], [[:वर्ग:टेनिसपटू|भारतीय टेनिसपटू]].
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[व्हिनस विल्यम्स]], [[:वर्ग:टेनिसपटू|अमेरिकन टेनिसपटू]].
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[शेन वॉट्सन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[जिजाबाई]], [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांची]] आई.
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[राणी लक्ष्मीबाई]], [[झाशी संस्थान|झाशीची राणी]](लढाईत).
* [[इ.स. १८९५|१८९५]] - [[गोपाळ गणेश आगरकर]], समाजसुधारक, विचारवंत.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[मधुकर दत्तात्रेय देवरस]], राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[इंदुमती पारीख]], सामाजिक कार्यकर्त्या.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
-----
[[जून १५]] - [[जून १६]] - '''जून १७''' - [[जून १८]] - [[जून १९]] ([[जून महिना]])