"अशोक जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्द: Date error cleanup, replaced: मार्च, → मार्च using AWB |
छो Bot: Reverted to revision 1780652 by TivenBot on 2020-04-26T10:52:35Z |
||
ओळ ३६:
== पत्रकारिता आणि साहित्यिक कारकीर्द ==
इ.स. १९६४ साली जैन यांनी बी.ए.ची पदवी मिळवली <ref name="लोकसत्ता २०१४०२१९">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/mumbai-news/journalist-ashok-jain-life-journey-377367/ | title = अष्टावधानी पत्रकार, शैलीदार अनुवादक | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = १९ फेब्रुवारी, इ.स. २०१४ | ॲक्सेसदिनांक = १ मार्च, इ.स. २०१४ | भाषा = मराठी }}</ref>. महाविद्यलयात असतानाच त्यांनी पुण्यातील दैनिक [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]]मधून पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुढे पुण्यातील दैनिक [[तरुण भारत]]मध्ये काम केल्यानंतर ते [[केसरी (वृत्तपत्र)|केसरीमध्ये]] रुजू झाले <ref name="लोकसत्ता २०१४०२१९"/>. इ.स. १९६६ साली अशोक जैन यांनी मुंबईला स्थलांतर करून [[महाराष्ट्र टाइम्स]]मध्ये काम मिळविले.
मुंबईत १२ वर्षे काम केल्यावर अशोक जैन हे महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणून दिल्लीला गेले. इ.स. १९७८ ते इ.स. १९८९ या काळात त्यांनी दिल्लीहून 'राजधानीतून' या नावाने साप्ताहिक वार्तापत्रे लिहिली. जैन यांची चौफेर दृष्टी, विचक्षणपणा, आणि त्यांच्या खेळकर शैलीने ही वार्तापत्रे चांगलीच गाजली. इ.स. १९८९ साली [[महाराष्ट्र टाइम्स]]चे सहसंपादक झाल्यावर मटाच्या 'मैफल' या साप्ताहिक पुरवणीची जबाबदारी अशोक जैन यांना देण्यात आली. विषयवैविध्य आणि नावीन्य यांमुळे या पुरवणीला त्यांच्या काळात प्रतिष्ठा मिळाली. अशोक जैन पुढे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक आणि कार्यकारी संपादकही <ref name="मटा २०१४०२१९"/> झाले.
|